IIश्रीसाईसच्चरित II
अध्याय २९
स्वप्नकथाकथनं
(ओवीसंख्या १९३)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ. बिदागीच्या आशेने मद्रासी लोकांच्या भजनी
मेळ्याची बाबांस भेट. मेळ्यातील एका बाईंस बाबांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन
तर तिच्या पतीस भीतिदायक स्वप्नात बाबांचा दृष्टांत (१-९२)
उपकथा- बाबांचे लहान मुलांवरील प्रेम-अमनी नावाच्या लहान मुलीला बाबा रोज दोन रुपये देत
परीक्षेसाठी ग्रहदशा अनुकूल नसल्याचे ज्योतिष्याने रघुनाथराव
तेंडुलकरांच्या मुलास सांगितले असतानाही बाबांच्या सांगण्यावरून तो परीक्षेस बसतो आणि
पास होतो (९४-१२९)
बाबांच्या कृपेने रघुनाथराव तेंडुलकरांस पुरेसे पेन्शन
मिळते
(१३०-१४४)
स्वप्नातील दृष्टांतानुसार कॅप्टन हाटे बाबांसाठी शिधा
आणि वालपापडीच्या शेंगा पाठवतात. बाबा सर्व पदार्थांतून वालपापडीच्या शेंगांची निवड करतात
(१४५-१६०)
बाबांनी स्पर्श केलेला रुपया आपल्याकडे असावा या हेतूने
वामन नार्वेकर बाबांकडे रुपया पाठवतात. परंतु हा रुपया परत न करता बाबा ठेवून
घेतात . अध्यायाचा समारोप (१८०-१९३)
No comments:
Post a Comment