Tuesday, December 2, 2025

ऑस्ट्रेलियन इंग्लिश आणि भारतीय इंग्लिश

Intimate:
Intimate हे क्रियापद आपण भारतामध्ये 'सूचना देणे, माहिती देणे' या अर्थाने वापरतो. 
उदा.
We will intimate you shortly about our decision.
पण ऑस्ट्रेलियामध्ये intimate याचा अर्थ फारच भयंकर म्हणजे sexual closeness असा होतो. तेव्हा intimate शब्दाच्या वापरा पासून सावधान ☠️. सरळ inform म्हटलेलं बरं.

No comments:

Post a Comment

31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...