श्रीसाईसच्चरित
अध्याय ३७
चावडीवर्णनं
(ओवीसंख्या २२०)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ (१-११५)
चावडीवर्णन. अध्यायाचा समारोप (११६-२२०)
Sharing knowledge, experiences etc. on all subjects such as travel, literature, spiritualism
श्रीसाईसच्चरित
अध्याय ३७
चावडीवर्णनं
(ओवीसंख्या २२०)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ (१-११५)
चावडीवर्णन. अध्यायाचा समारोप (११६-२२०)
श्रीसाईसच्चरित
अध्याय ३६
साईसर्वव्यापकता तदाशीर्वचनसाफल्यता
(ओवीसंख्या १७०)
या अध्यायात काय
आहे
अध्यायारंभ
दोन
गोमांतकवासी
गृहस्थांच्या
कथा
o
नि:स्पृह म्हाळसापति (उपकथा)
o
दुसरा गृहस्थ पुढे सांगतो:
o
दुसऱ्या गृहस्थाचा शिरडीला जाण्यासाठी कुलाब्याहून नावेने
प्रवास
o
श्री. दाभोलकरांचे विवेचन
सखाराम
औरंगाबादकर
यांच्या
पत्नीला
बाबांच्या
आशिर्वादाने
पुत्रप्राप्ती
कथा २. दुसरा गृहस्थ बाबांना पस्तीस रुपये दक्षिणा म्हणून देऊ करतो. बाबा त्याचे पैसे घेत नाहीत. बाबा त्याची पूर्वकथा तंतोतंत सांगतात.
(हंसराज नावाचा व्यापारी म्हाळसापतींना पैसे देऊ करतो. परंतु, 'बाबांच्या परवानगी शिवाय मी पैसे घेत नाही,' असे सांगून ते पैसे परत करतात)
अर्थ: मी स्वप्नात बाबांस पाहिले.
स्वप्नातच मी बाबांना माझा प्रवासाचा संकल्प सांगितला. पुढे स्वप्नातच असे पाहिले
की मला नावेत चढण्याची मनाई करण्यात आली. स्वप्नातच असे पाहिले की एका शिपायाच्या
प्रयत्नाने मला नावेत प्रवेश मिळाला
हिंदी साईसच्चरितात ही कथा अशी दिली आहे:-
“कुलाब्यामध्ये एका रात्री मी स्वप्नात
साईबाबांना पाहिले. मग मला शिर्डीला भेट देण्याचे माझे वचन आठवले. मी गोव्यात
पोहोचलो आणि तिथून मला बॉम्बेला स्टीमरने जायचे होते आणि नंतर शिर्डीला जायचे
होते. पण जेव्हा मी किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा मला दिसले की स्टीमर खचाखच भरलेला
होता आणि जागाच उरली नव्हती. कॅप्टनने मला स्टीमरमध्ये चढण्याची परवानगी दिली नाही,
पण एका अज्ञात शिपायाच्या सल्ल्यानुसार मला स्टीमरमध्ये चढण्याची
परवानगी देण्यात आली आणि अशा प्रकारे मी मुंबईला पोहोचलो. मग मी ट्रेनमध्ये चढलो
आणि इथे पोहोचलो.”
(सखाराम औरंगाबादकर यांच्या पत्नीला
पुत्र नसतो. त्यामुळे बाबांची भेट करवून देण्यास ती शामास विनंती करते. शामा
युक्तीने तिची बाबांशी भेट घडवून आणतो आणि तिचे काम करून देतो.)
श्रीसाईसच्चरित
अध्याय ३५
चिकित्साखंडनं-विभूतिमंडनं
(ओवीसंख्या २३३)
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ
(१-२४)
मूर्तिपूजेच्या विरुद्ध
असणाऱ्या
काका
महाजनींच्या
मित्राची
गोष्ट
(२५-५८) बाबा
त्यांना
'का
यावे
जी'
म्हणून
विचारतात
जसे
त्यांना
फक्त
त्यांचे
वडीलच
विचारीत
असत.
धरमसी
जेठाभाईंची
गोष्ट
(काका
महाजनी
यांच्या
पदरी
काम
करीत)
(६१-१५७)
वांद्र्याच्या एका
कायस्थ
मनुष्याच्या
स्वप्नात
मृत
वडील
येऊन
शिव्याशाप
देतात.
रात्री
उदी
लावून
झोपताच
हा
त्रास
थांबतो
(१५८-१७३)
बाबांचे
भक्त
बाळाजी
पाटील
नेवासकर
यांची
कथा
(१७४-१९६) बाळाजी
पाटील
नेवासकरांच्या श्राद्धाच्या
दिवशी
अंदाजापेक्षा
जास्त
पाहुणे
येतात.
परंतु
त्यांच्या
पत्नी
प्रत्येक
भांडे
कपड्याने
झाकून
भांड्यात
बाबांची
उदी
घालून
सुनेला
पाहुण्यांना
अन्न
वाढण्यास
सांगतात.
प्रत्यक्षात
सर्व
पाहुणे
जेवून
जातात
आणि
अन्न
शिल्लक
राहते.
बाळाजी
पाटील
नेवासकरांच्या घरी
भुजंग
आला
असता
ते
भुजंगास
बाबांचेच
रूप
मानून
दूध
अर्पण
करतात.
भुजंग
दूध
पिऊन
निघून
जातो.
अध्यायाचा
समारोप
(१९७-२३३)
काका महाजनींचे एक
मूर्तिपूजेच्या विरुद्ध
असणारे
मित्र
बाबांना
नमस्कार
न
करण्याच्या
आणि
दक्षिणा
न
देण्याच्या
अटीवर
बाबांना
भेटायला
येतात.
बाबा
त्यांना
'का
यावे
जी'
म्हणून
विचारतात
जसे
त्यांना
फक्त
त्यांचे
वडीलच
विचारीत
असत.
तेव्हा
या
मित्रांना
बाबांचे
महत्त्व
पटते.
बाबा
या
मित्रांकडे
मुळीच
दक्षिणा
मागत
नाहीत.
मित्र घरी
येतात
तेव्हा
त्यांना
घरी
कोंडल्या
गेल्यामुळे
दोन
चिमण्या
मेलेल्या
आढळतात.
एक
चिमणी
जिवंत
असते
आणि
ती उडून
जाते.
धरमसी जेठाभाईंना
बियांची
द्राक्षे
आवडत
नसताना
बाबा
बियांची
द्राक्षे
देतात.
जेठाभाई
द्राक्षे
खातात
तेव्हा
त्यांना
द्राक्षांत
एकही
बी
आढळत
नाही.
बाळाजी
पाटील
नेवासकरांच्या श्राद्धाच्या
दिवशी
अंदाजापेक्षा
जास्त
पाहुणे
येतात.
परंतु
त्यांच्या
पत्नी
प्रत्येक
भांडे
कपड्याने
झाकून
भांड्यात
बाबांची
उदी
घालून
सुनेला
पाहुण्यांना
अन्न
वाढण्यास
सांगतात.
प्रत्यक्षात
सर्व
पाहुणे
जेवून
जातात
आणि
अन्न
शिल्लक
राहते.
DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...